Honored by Raosaheb Danve to the members of the Legislative Assembly elected from Pimpri-Chinchwad रावसाहेब दानवे यांच्याकडून पिंपरी-चिंचवड मधून निवडून आलेल्या विधानसभा सदयसीयांचा सन्मान

भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्हा यांच्या वतीने शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांचा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि विधानसभा निवडणूक प्रमुख मा. श्री. रावसाहेब दानवे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

कासारवाडी येथे दत्त जयंती आणि गीता जयंतीनिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन

निगडी येथील ग. दी. माडगूळकर नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमासाठी पिंपरीचे आमदार श्री. आण्णा बनसोडे, चिंचवडचे आमदार श्री. शंकर जगताप, माजी खासदार श्री. अमर साबळे, विधान परिषद आमदार श्री. अमित गोरखे, भाजपा कार्याध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. सदाशीव खाडे, सरचिटणीस सौ. शैलजा मोळक, आरपीआयचे शहराध्यक्ष श्री. कुणाल वाव्हळकर, माजी स्थायी समिती सभापती श्री. विलास मडिगेरी, श्री. संतोष लोंढे, भोसरी विधानसभा समन्वयक श्री. विजय फुगे आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रस्तावित विकासकामांबाबत ऑटो क्लस्टर येथे आढावा बैठक झाली