Important Discussions Held on Future of Pimpri Chinchwad Smart City पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या भविष्याबद्दल महत्त्वपूर्ण चर्चासत्र

स्मार्ट सिटी, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि शाश्वत शहरी विकासावर चर्चा करण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी पुण्यात ‘व्हिजन विकसीत भारत@2047’ या राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले.पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

हा कार्यक्रम श्री बालाजी युनिव्हर्सिटी, पुणे, भारतीय समाजशास्त्र संशोधन परिषद आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारमध्ये स्मार्ट सिटीच्या भविष्यातील दृषटिकोन, डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग आणि शाश्वत शहरी विकासाबद्दल महत्त्वपूर्ण चर्चासत्रे झाली.

कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सीआयटीओ श्री. नीलकंठ पोमन, जीएम-पिओ, पीसीएससीएल श्री. कान्हन विजय आणि कंपनी सचिव, पीसीएससीएल, श्रीमती चित्रा पंवार यांची उपस्थिती होती. त्यांनी आपल्या अनुभवांची आणि ज्ञानाची देवाणघेवाण केली आणि भारतातील स्मार्ट सिटीच्या भविष्याबद्दल महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.

You may have missed