Inauguration of Chhatrapati Shivaji Maharaj Thought Awareness Festival 2025 by Chandra Kant Indalkar छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२५ चे उद्घाटन चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते

0

आज भक्ती शक्ती येथे छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२५ या कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व’ आयोजित करण्यात आले आहे. यावर्षीचे प्रबोधन पर्व १९ फेब्रुवारीपर्यंत शहरातील ५ वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात महापालिका माहिती व जनसंपर्क विभागाचे उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed