man in a live-in relationship stabbed by a young man लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यावर वार

0

भोसरी, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीवर एका तरुणाने त्याच्या चार-पाच साथीदारांसह कोयत्याने वार केले. भोसरीतील लांडगेनगर येथे ही घटना घडली.

भोसरी मध्ये दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

या घटनेत भोसरीतील देवकरवाडी येथील ४० वर्षीय व्यक्ती जखमी झाला आहे. त्यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी थेरगाव येथून २१ वर्षीय तरुणाला अटक केली आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार आरोपीच्या नातेवाईकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो. फिर्यादीने आरोपीला दिली रिक्षा नाही. त्यामुळे आरोपीने आपल्या साथीदारांसह फिर्यादीला कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ‘पर्पलजल्लोष’ चे उद्घाटन होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *