Marriage Introduction Meet for Marathi Community to be Held; Inauguration by MLA Sunil Shelke मराठा समाजासाठी वधू-वर परिचय मेळावा; उद्घाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते

0

मराठा समाजातील अविवाहित तरुण-तरुणींसाठी वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा रविवारी (दि. ०२ फेब्रुवारी) सकाळी १० वाजल्यापासून सायं. ४ वाजेपर्यंत तळेगाव येथील वैशाली मंगल कार्यालयात होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed