namo chashak 2024 sambhajinagar नमो चषक 2024 बास्केटबॉल व हँडबॉल स्पर्धेचे संभाजीनगर येथे आयोजन

namo chashak 2024 sambhajinagar संभाजीनगर, “नमो चषक”2024 अंतर्गत शनिवार ६/१/२०२४ संभाजीनगर येथील महात्मा फुले विद्यालयाच्या ग्राउंड वर (बजाज स्कूल शेजारी) जिल्हास्तरीय बास्केटबॉल व हँडबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विधानपरिदेच्या आमदार उमाताई खापरे यांच्या शुभहस्ते लालफीत कापून स्पर्धेस सुरवात झाली.

स्पर्धेचे आयोजन अमित गोरखे मा.सचिव : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
भाजपा निवडणूक प्रमुख पिंपरी विधानसभा क्षेत्र आणि ज्ञानेश पाटील यांच्यातर्फे करण्यात आले आहे.