new sewing machine center at Bhosari भोसरी येथे शिलाई केंद्राची उभारणी

0
new sewing machine center at Bhosari भोसरी येथे शिलाई केंद्राची उभारणी

new sewing machine center at Bhosari भोसरी येथे शिलाई केंद्राची उभारणी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बीएमसी सॉफ्टवेअर इंडिया आणि थिंक शार्प फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथे शिलाई केंद्राची उभारणी करण्यात आली असून या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed