Pimpri-Chinchwad Municipal Corporation Launches Cleanliness Campaign for ‘Garbage-Free Vegetable Market पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘कचरामुक्त भाजी मंडई’साठी स्वच्छता मोहीम राबवली

0
Pimpri-Chinchwad Municipal Corporation Launches Cleanliness Campaign for 'Garbage-Free Vegetable Market पिंपरी-चिंचवड महापालिकेने 'कचरामुक्त भाजी मंडई'साठी स्वच्छता मोहीम राबवली

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Launches Cleanliness Campaign for 'Garbage-Free Vegetable Market पिंपरी-चिंचवड महापालिकेने 'कचरामुक्त भाजी मंडई'साठी स्वच्छता मोहीम राबवली

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग स्वच्छता सर्वेक्षण २०२४ अंतर्गत शनिवार, १५ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रं १४ मधील खंडेराया भाजी मंडई, आकुर्डी येथे भाजी मंडई तसेच सार्वजनिक ठिकाणे व मुख्य चौकांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहीमेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका उपायुक्त सचिन पवार, आरोग्य अधिकारी राजू साबळे, आरोग्य निरीक्षक विकास शिंदे, महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. स्वच्छतेची हमी घेऊन, कचरामुक्त वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed