Sharad Pawar’s group shaves it in Pimpri पिंपरीत शरद पवार गटाकडून मुंडण करून आंदोलन

अजित पवार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी

पिंपरीत शरद पवार गटाकडून मुंडण करून आंदोलन
Sharad Pawar’s group shaves it in Pimpri पिंपरीत शरद पवार गटाकडून मुंडण करून आंदोलन

Sharad Pawar’s group shaves it in Pimpri पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध करत केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

काल गुंड, आज अवैध व्यापारी आणि अमली पदार्थ तस्करांची ‘परेड’

पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या वतीने काळे झेंडे आणि खांबांवर काळ्या फिती बांधून निवडणूक आयोग आणि अजित पवार यांचा निषेध करण्यात आला. यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंडण करून निवडणूक आयोग आणि अजित पवार यांचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, उपाध्यक्ष अनिल भोसले, सुलक्षणा शिलवंत धर आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.