Shivkalin arms exhibition, children’s fair held in Moshi मोशीत शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, बालमेळ्याचे आयोजन

Shivkalin arms exhibition, children's fair held in Moshi मोशीत शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, बालमेळ्याचे आयोजन

Shivkalin arms exhibition, children's fair held in Moshi मोशीत शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, बालमेळ्याचे आयोजन

Shivkalin arms exhibition, children’s fair held in Moshi मोशी, शिवजयंती निमित्त शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, बालमेळा, सांस्कृतिक कार्यक्रम, शिवज्योत, शिवरस्ता सांस्कृतिक मंडळातर्फे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे 16 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान भव्य महिला बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे . मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले.

व्हॅलेंटाइन डे प्रेयसीसोबत नाही तर झाडांसोबत साजरा केला.

भव्य महाशिव आरती व महाप्रसाद मिरवणूक काढली जाते. आज प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी बालगोपालांसह त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने बाल मेळ्यात सहभाग घेतला. शिवकालीन शस्त्र प्रदर्शनात तलवार, भाला, ढाल आदी शस्त्रे स्वत:च्या डोळ्यांनी पाहून ते मंत्रमुग्ध झाले.

मेडिकल स्टोअर मालकाला लुटणारी टोळी अटक