sunny deol बॉलिवूड होतं गदर सिनेमाच्या विरोधात

sunny deol बॉलिवूड होतं गदर सिनेमाच्या विरोधात
sunny deol नुकताच गदर 2 : द कथा कंटिन्यूज या सिनेमाचा पोस्टर रिलीज झाला.
त्याच्या प्रोमोशन साठी सनी देओल द कपिल शर्मा शो मध्ये आला होता.
त्यावेळेस त्याने गदरच्या पहिल्या रिलीज वेळी आलेल्या अडचणी विषयी खुलासा केला.
sunny deol बॉलिवूड होतं गदर सिनेमाच्या विरोधात

sunny deol गदर एक प्रेम कहानी हा सिनेमा 15 जून 2001 रोजी साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचं निर्देशक केलं होतं अनिल शर्मा यांनी आणि निर्माते होते नितीन केनी. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हा सिनेमा भारतातील सगळ्यात सफल सिनेमांपैकी एक गणला गेला.
सिनेमातील गाणी डायलॉग आणि ॲक्शन सीन मुळे गदर सिनेमाप्रेमींनी चांगलाच डोक्यावर घेतला.या सिनेमात तारासिंह (सनी देओल) आणि सकीना (अमिषा पटेल) यांची प्रेम कहानी दाखवण्यात आलेली होती. भारत पाकिस्तानच्या विभाजनाच्या वेळेस जे दंगे झाले होते त्यामधून या सिनेमाची सुरुवात होते.

नुकताच गदर २ द कथा कंटिन्यूज या गदर चा सिक्वेल रिलीज झाले.
नवीन आलेल्या सिनेमाचं प्रॉमोशन करण्याची हक्काची जागा म्हणजे द कपिल शर्मा शो.
गदर २ च्या प्रोमोसशन साठी सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी द कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावली. त्यावेळी सनी देओल ने गदर च्या पहिल्या रिलीज वेळी आलेल्या अडचणी विषयी खुलासा केला.
गदर च्या प्रदर्शनाला त्यावेळेस च्या फिल्म इंडस्ट्रीने चांगला प्रतिसाद दिला नव्हता. गदर मधील खूप सारे डायलॉग पंजाबी मध्ये असल्यामुळे चित्रपट वितरकांनी सिनेमा चित्रपट गृहामध्ये लावण्यास नकार दिला होता. चित्रपट हिंदी मध्ये डब करावा असा सल्ला देखील दिला.
पण गदर बॉक्स ऑफिस वर चांगलाच चालला. प्रेक्षकांनी गदर आला अक्षरशः डोक्यावर घेतला.

“गदर 2 : द कथा कंटिन्यूज” हा गदर चा सिक्वल ११ ऑगस्ट २०२३ ला प्रदर्शित होत आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.