तीन तोळ्याची सोनसाखळी हिसकावली

A three-tola gold chain was snatched तीन तोळ्याची सोनसाखळी हिसकावली

मॉर्निंग वॉकदरम्यान चोरट्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून नेली. भैरवनगर येथील भवानीमाता मंदिराच्या पायऱ्यांवर...