Relief for 19,792 Vendors: Court Orders Stay on Anti-Encroachment Drive पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला, फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवा! कायद्याची अंमलबजावणी करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
पिंपरी-चिंचवड, २१ मार्च: सर्वोच्च न्यायालयाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला फेरीवाल्यांच्या कारवाईवरून फटकारले आणि पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. यामुळे शहरातील १९...