ज्येष्ठ नागरिकांसाठी क्रीडा दिन आणि मेगा आरोग्य मेळावा

Republic Day, Sports Day for senior citizens and mega health fair प्रजासत्ताक दिनी, ज्येष्ठ नागरिकांसाठी क्रीडा दिन आणि मेगा आरोग्य मेळावा

चिंचवड, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी क्रीडा दिन व मेगा हेल्थ फेअरचे आयोजन करण्यात आले...