Anantam 2025’ Cultural Festival Concludes with Grandeur at Pimpri Chinchwad University पिंपरी चिंचवड विद्यापीठात ‘अनंतम २०२५’ सांस्कृतिक सोहळ्याची भव्य सांगता
पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयू) ‘अनंतम २०२५’ हा वार्षिक सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला प्रमुख सेलिब्रिटींनी हजेरी लावली...