Civic body geared up to handle HMPV patients एचएमपीव्ही रुग्णांना हाताळण्यासाठी महापालिका सज्ज
पिंपरी-चिंचवड, ह्युमन मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही HMPV) धोका वाढत असल्याने महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोविड-19 महामारीच्या काळात अवलंबण्यात आलेल्या दृष्टिकोनाचे...