Deputy Chief Minister Ajit Pawar will inaugurate the ‘Purple Celebration’ today. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज ‘पर्पलजल्लोष’ चे उद्घाटन होणार
चिंचवड, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी आयोजित केलेल्या पर्पल जल्लोष या देशपातळीवरील कार्यक्रमाचे उद्घाटन आज (दि. १७) उपमुख्यमंत्री अजित पवार...