From Bikes to Trucks, Fitness is a Must! Pimpri-Chinchwad RTO Collects Millions in Penalties दुचाकी असो वा ट्रक, फिटनेस हवाच! पिंपरी-चिंचवड आरटीओच्या कारवाईत कोट्यवधींचा दंड
पिंपरी, १९ मार्च - पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या तब्बल ४१२३ वाहनांवर गेल्या वर्षभरात मोठी कारवाई केली...