Time limit imposed by Pimpri-Chinchwad Municipal Corporation पिंपरी-चिंचवड महापालिकेने लागू केले वेळेचे बंधन
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी वायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने शहराच्या हद्दीतील बांधकामांना वेळेचे निर्बंध जाहीर केले...