Tamboli samaj organises bride-groom fair तांबोळी समाजातर्फे वधू-वर मेळावा

0

काळेवाडी, अंजुमन इत्तेहाद तंबोलियान जमात, पिंपरी-चिंचवड शहर ७वा तर्फे वधु-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. रविवार दि. २/०१/२०२२ रोजी सकाळी १०.०० ते ५.०० या वेळेत बालाजी लॉन्स काळेवाडी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

 इयत्ता 10 च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन

तांबोळी समाज दरवर्षी एकत्रित येऊन वधू-वर मेळाव्याचे आयोजन करतो. मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील विविध शहरांतून इच्छुक वधू-वरांसह सहभागी झाले होते. संस्थेचे संस्थापक अब्बास तांबोळी वाफगाववाले यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष हाजी ताजुद्दीन तांबोळी पाटसवाले यांनी स्वागत केले. सेक्रेटरी कमरूद्दीनभाई तांबोळी महाळुंगेवाले यांनी आभार मानले. प्रा. मुबीन तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले

हळदीच्या कार्यक्रमात दागिन्यांची चोरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *