We are associated with Chhatrapati Shivaji Maharaj Not with Mughals: Yogi Adityanath आपण छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत आहोत; मुघलांशी नाही – योगी आदित्यनाथ

We are associated with Chhatrapati Shivaji Maharaj Not with Mughals: Yogi Adityanath आपण छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत आहोत; मुघलांशी नाही - योगी आदित्यनाथ

We are associated with Chhatrapati Shivaji Maharaj Not with Mughals: Yogi Adityanath आपण छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत आहोत; मुघलांशी नाही - योगी आदित्यनाथ

रामललाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील भाविकांनी अयोध्येत यावे : योगीजी

We are associated with Chhatrapati Shivaji Maharaj; Not with Mughals: Yogi Adityanath आळंदी : ‘आमचे नाते मुघलांशी नसून छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे,’ असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

यावेळी योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, या महाराष्ट्राच्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामींचे मार्गदर्शन लाभले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातील मुघल सत्तेला आव्हान देत स्वराज्य निर्माण केले. हा आपला वारसा आहे. मुघलांचे नाही.

आळंदीत सुरू असलेल्या गीता भक्ती अमृत महोत्सवाची आज 11 फेब्रुवारी रोजी सांगता होत आहे. त्यासाठी योगी आदित्यनाथ आळंदीत आले आहेत. यावेळी त्यांनी उत्सवाचे संरक्षक गोविंददेव गिरी महाराज यांचा शाल, फळे व श्रीगणेशाची मूर्ती देऊन गौरव केला.