World Surya Namaskar Festival Organized in Pimpri-Chinchwad पिंपरी चिंचवडमध्ये जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव आयोजित

World Surya Namaskar Festival Organized in Pimpri-Chinchwad पिंपरी चिंचवडमध्ये जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव आयोजित
चिंचवड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि आशा किरण सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे जागतिक सूर्यनमस्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात शाळकरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सूर्यनमस्कार केला आणि आरोग्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवली.