अजित पवार यांनी घेतली उपमुख्यामंत्री पदाची शपथ

अजित पवार यांनी आज मुख्यामंत्री शिंदे आणि उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यामंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार ३६ आमदारांसह भाजप सेना महायुतीत सामील झाले.

https://www.aninews.in/news/national/politics/ncps-ajit-pawar-joins-nda-govt-in-maharashtra-takes-oath-as-deputy-chief-minister20230702145424/

अजित पवार यांच्यांबरोबर या नेत्यांची राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली

हसन मुश्रीफ,

छगन भुजबळ,

दिलिप वळसे पाटील,

अदिती तटकरे,

धनंजय मुंडे,

हसन मुश्रीफ,

धर्मरावबाबा आत्राम,

संजय बनसोडे,

अनिल पाटील

← Back

Thank you for your response. ✨

You may have missed