Troubled by stray dogs in Pimpri Chinchwad पिंपरी चिंचवडला भटक्या कुत्र्यांचा त्रास : राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
पोलिस आयुक्त आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला लिहिलेल्या पत्रात पाटील यांनी वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी पालिकेच्या वार्षिक बजेटमधून 100...