5 robbers arrested in 24 hours, jewellery and cash seized 24 तासात 5 दरोडेखोरांना अटक, दागिने आणि रोकड जप्त

5 robbers arrested in 24 hours, jewellery and cash seized आळंदी पोलिसांचे मोठे यश, चरोली खुर्द येथील घरात दरोडा टाकणाऱ्या आरोपीला आळंदी पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे.

तुमच्या भागात पाणी नाही? या ठिकाणी तक्रार करा

च-होली खुर्द वडगाव रोड येथील रहिवासी रमेश विठ्ठल थोरवे वय ४३ वर्ष, सायंकाळी थोरवे कुटुंबीय झोपले असताना पाच आरोपींनी त्यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत थोरवे कुटुंबीयांना धमकावत देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन पोबारा केला. महिलेचे मंगळसूत्र आणि रोख 97 हजार रुपये असा ऐवज लुटला. गुन्ह्यात वापरलेले स्कॉर्पिओ या वाहनासह आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात चोरट्यांनी माल घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी तपास तीव्र करत पाच आरोपींना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक, पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर सुनील गोडसे तपास करत आहेत.

भोसरीत शिवपुत्र संभाजी महानाट्य : डॉ.अमोल कोल्हे यांची निवडणूक रणनीती