Fraud of ₹13.80 Lakh Committed on Woman by Pretending to Be Police पोलिस असल्याची बतावणी करून महिलेला १३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक

0

दिघी, पोलिस असल्याची बतावणी करून एका महिलेची १३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. फोनवरील व्यक्तींनी महिलेला अटक करण्याची भीती घालून तिची फसवणूक केली. ही घटना ७ ते ११ जानेवारीदरम्यान दिघी येथे घडली. यावर ५४ वर्षीय महिलेने दिघी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed