Talegaon Dabhade Police Action One Arrested for Selling Bootleg Liquor in Sainagar तळेगाव दाभाडे पोलिसांची कारवाई: साईनगर येथे हातभट्टी दारू विक्री प्रकरणी आरोपी अटकेत

Talegaon Dabhade Police Action: One Arrested for Selling Bootleg Liquor in Sainagar तळेगाव दाभाडे पोलिसांची कारवाई: साईनगर येथे हातभट्टी दारू विक्री प्रकरणी आरोपी अटकेत
तळेगाव दाभाडे पोलिसांनी साईनगर परिसरात हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीकडून दोन हजार रुपये किमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी दुपारी तीन वाजता करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीचे नाव बाबू देवा जाधव (३१, रा. पाषाण, पुणे) आहे. पोलिस अंमलदार प्रीतम सानप यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.