Bicycle is the best option for environmental balance – Amit Gorkhe पर्यावरण संतुलनासाठी सायकल हा सर्वोत्तम पर्याय – अमित गोरखे

Bicycle is the best option for environmental balance - Amit Gorkhe पर्यावरण संतुलनासाठी सायकल हा सर्वोत्तम पर्याय - �

Bicycle is the best option for environmental balance - Amit Gorkhe पर्यावरण संतुलनासाठी सायकल हा सर्वोत्तम पर्याय - �

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सायकल प्रेमींना कमी दरात 447 सायकलींचे वाटप.

Bicycle is the best option for environmental balance – Amit Gorkhe पिंपरी-चिंचवड शहर हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर काळ बदलला, मोटारसायकल आल्याने हा पर्यावरणाचा समतोल बिघडला. आज अमित गोरखे यांनी आवाहन केले की, आपण पुन्हा एकदा सायकलचा पर्याय निवडला पाहिजे जेणेकरून आपण पर्यावरणाचा समतोल तसेच आपले आरोग्य (फिटनेस) राखू शकू.

पुण्यात पत्नीची हत्या करून पतीने गळफास लावून घेतला

अमित गोरखे यांच्या विशेष प्रयत्नातून पिंपरी विधानसभा मतदार संघातील सायकलप्रेमी नागरिकांना 447 सायकलींचे वाटप अत्यंत नाममात्र दरात करण्यात आले. या उपक्रमाचा मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला. अमित गोरखे यांनी पुढाकार घेऊन शहरातील सायकलींची संख्या वाढावी या उद्देशाने सामाजिक उपक्रम राबवून ही संकल्पना राबविली. यावेळी माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी मनोगत व्यक्त करून सायकलिंग ही पुन्हा काळाची गरज बनत असल्याचे सांगितले. पर्यावरण आणि शारीरिक आरोग्यासाठीही सायकलिंग महत्त्वाचं आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी हे महत्त्वाचे आहे.

 संत रविदास महाराजांनी दिला सामाजिक एकतेचा संदेश – उल्हास जगताप

यावेळी भाजपचे पदाधिकारी कैलास कुटे, गणेश लंगोटे, नंदू भोगले, सूर्यकांत मोहिते, तसेच संभाजी नगर चिंचवड येथील महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघाचे बबन दत्तात्रेय वाडेकर, रामदास जाधव, सोपान साबळे बाबासाहेब शिंदे, यशवंत ठाकूर विलास पवार, महादेव भपके आदी उपस्थित होते. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे.

एरोस्पेस आणि संरक्षण धोरण बनवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य – फडणवीस

You may have missed