Women’s Self-Help Groups to Distribute Service Tax Bills to Slum Dwellers in Pimpri-Chinchwad पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टी वासीयांना महिला बचत गटांमार्फत सेवा कराचे बिले वितरण
पिंपरी चिंचवड, 8 मार्च: पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टी वासियांच्या सेवाकर बीलांचे वितरण आणि झोपडपट्टी वासियांचे सर्वेक्षण महिला बचत गटांच्या माध्यमातून...