Pimpri-Chinchwad Municipal Corporation Honored with ‘Innovation Award’पिंपरी-चिंचवड महापालिकेला ‘इनोव्हेशन अवॉर्ड’ ने गौरविण्यात आले
पिंपरी, ता. २० : डिजिटल माध्यमांचा वापर करून करसंकलनामध्ये वाढ, नागरी सेवांमध्ये अद्ययावतीकरण, जनजागृती अशा विविध पातळ्यांवर यशस्वी कामगिरी केल्यामुळे...