Cycle round to raise awareness about health आरोग्यविषयक जनजागृतीकरण्यासाठी सायकल फेरी

0
Cycle round to raise awareness about health

Cycle round to raise awareness about health

पुणे, इंडियन सायकलिंग क्लबच्या दहा सायकलस्वारांनी पर्यावरणविषयक तसेच जंक फूडचे दुष्परिणामा विषयी जनजागृती करण्यासाठी पुणे ते शिर्डी, अशी सायकलिंग राईड एक दिवसात पूर्ण केली. दि. २८ डिसेंबर रोजी जंक फूडच्या दुष्परिणामविषयी जनजागृती करण्यासाठी सायकलिंग राईडचे आयोजन करण्यात आले होते. दहा सायकलस्वारांनी शिर्डीपर्यंत सायकल प्रवास करत जनजागृती केली.

  • इंडियन सायकलिंग क्लबने आतापर्यत अशा विविध सायकलिंग राईइस पूर्ण केलेल्या आहेत यामध्ये
  • पुणे ते कन्याकुमारी
  • पुणे ते गोवा
  • अष्टविनायक
  • पुणे ते शिर्डी सात वेळा
  • पुणे ते पंढरपूर चार वेळा
  • पुणे ते अक्कलकोट
  • पुणे ते त्र्यंबकेश्वर
  • पुणे ते मुंबई दोन वेळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *