Massive fire breaks out at tyre warehouse behind Empire Estate एम्पायर इस्टेटमागील टायरच्या गोदामाला भीषण आग

टायरचे गोदाम जळून खाक, अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या

Massive fire breaks out at tyre warehouse behind Empire Estate पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी येथे लागलेल्या भीषण आगीमुळे आजूबाजूला धुराचे ढग वाढत आहेत. ही आग आज दुपारी बाराच्या सुमारास लागली. मोरवाडी न्यायालयाच्या इमारतीच्या वरून धूर निघत असल्याचे पाहून रहिवाशांमध्ये घबराट पसरली.

चिखली येथे अर्धा किलो गांजासह तरुणाला अटक

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. एम्पायर इस्टेटच्या मागील भागात ही आग लागली. टायरच्या गोदामाला आग लागली. ऑटो क्लस्टरसोबतच मोरवाडी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

प्रशासकीय काळात पिंपरी पालिकेचा 8676 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला