PCMC Municipal Corporation’s Budget to Include Important Announcements for the City पिंपरी चिंचवड महापालिका अर्थसंकल्प: शहरासाठी महत्त्वाच्या योजनांची घोषणा

0
Pimpri-Chinchwad Municipal Corporation Faces Challenges as Municipal Secretary Post Remains Vacant पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नगरसचिव पद रिक्त, प्रशासनाला अडचणी

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Faces Challenges as Municipal Secretary Post Remains Vacant पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नगरसचिव पद रिक्त, प्रशासनाला अडचणी

पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०२४-२५ चा सुधारित आणि २०२५-२६ चा मूळ अर्थसंकल्प शुक्रवारी (ता. २१) स्थायी समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. यासाठी विशेष सभा आयोजित केली असल्याची माहिती आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. ही सभा महापालिका भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात सकाळी अकरा वाजता होईल.

अर्थसंकल्पात केंद्र सरकारच्या विविध योजना, प्रशासकीय सुविधा, विकासकामे, भूमिपूजन, आरोग्य, स्थापत्यविषयक कामे, पायाभूत सुविधा आणि आवश्यक निधीचे तपशील असतील. यामध्ये शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या योजनांचा समावेश केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed