Pune Municipal Corporation Commissioner Vikram Kumar transferred, Rajendra Bhosle new commissioner पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची बदली, राजेंद्र भोसले नवे आयुक्त

Pune Municipal Corporation Commissioner Vikram Kumar transferred, Rajendra Bhosle new commissioner. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची आज बदली करण्यात आली आहे. आता राजेंद्र भोसले हे नवे आयुक्त असतील. तसे आदेश शासनाने जारी केले आहेत.

चिंचवडमध्ये गुंडांची दहशत, वाहनांची तोडफोड

विक्रम कुमार यांनी नुकताच 11 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात पुणे शहरातील अनेक मोठ्या प्रकल्पांचा उल्लेख करण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात समान पाणीपुरवठा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, समाविष्ट गावांचा विकास आदी विविध प्रकल्पांना चालना देण्यात आली.

मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून इतिहास घडवा, शंकर जगताप यांचे बुथप्रमुखांना आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली होती. निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याचे सांगताच कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. विक्रम कुमार हे गेल्या 2 वर्षांपासून पुणे महापालिकेत प्रशासक म्हणून कार्यरत होते. महापालिका निवडणुका झाल्या नसल्याने पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आज लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली आहे.

कैलास सानप यांची भाजप प्रदेश भटकी विमुक्त आघाडी उपाध्यक्षपदी नियुक्ती