Terror of village goons in Chinchwad, vandalism of vehicles चिंचवडमध्ये गुंडांची दहशत, वाहनांची तोडफोड

0

Terror of village goons in Chinchwad, vandalism of vehicles पिंपरी चिंचवड शहरातील बिजलीनगर परिसरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. वाहनांचे पूर्ण नुकसान झाले आहे.स्थानिक गावगुंडांच्या टोळक्याने बिजली नगर परिसरात सुमारे सात ते आठ वाहतूक चारचाकी गाड्यांची तोडफोड केली आहे.

टोळक्याने माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली. गावातील गुंडांच्या टोळक्याने स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी या वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून चिंचवड पोलीस वाहनांची तोडफोड करणाऱ्या गावातील गुंडांचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *