State level workshop in Yashada under TB-free Panchayat campaign क्षयमुक्त पंचायत अभियानांतर्गत यशदा येथे राज्यस्तरीय कार्यशाळा

क्षयमुक्त पंचायत अभियानांतर्गत यशदा येथे राज्यस्तरीय कार्यशाळा

State level workshop in Yashada under TB-free Panchayat campaign या कार्यशाळेत पंचायत राज विभागाच्या सहभागाबाबत श्री भंडारी यांनी मार्गदर्शन केले. कलशेट्टी यांनी ‘शाश्वत विकास उद्दिष्टे आणि निरोगी पंचायत’ या विषयावर मार्गदर्शन केले आणि सर्वांना क्षयरोगमुक्त पंचायत करण्याचे आश्वासन दिले. तसेच श्री.खनके यांनी ग्रामपंचायत विकास आराखड्याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत क्षयरोगमुक्त गावासाठी पंचायतीची भूमिका, क्षयरोगमुक्त पंचायतीसाठी आवश्यक मुद्दे, प्रमाणीकरण प्रक्रिया, ग्रामपंचायत विकास योजनेत क्षयरोगमुक्त बाबींचा समावेश, क्षयरोग मुक्त पंचायत, निरोगी गाव योजना आदी विषयांवर इतर तज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत राज्यभरातील ग्रामपंचायत प्रशिक्षण केंद्रांचे प्राचार्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा क्षयरोग अधिकारी व निवडक गटविकास अधिकारी, आरोग्य विभाग व पंचायत राज विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या कार्यशाळेत पंचायत राज विभागाच्या सहभागाबाबत श्री भंडारी यांनी मार्गदर्शन केले. कलशेट्टी यांनी ‘शाश्वत विकास उद्दिष्टे आणि निरोगी पंचायत’ या विषयावर मार्गदर्शन केले आणि सर्वांना क्षयरोगमुक्त पंचायत करण्याचे आश्वासन दिले. तसेच श्री.खनके यांनी ग्रामपंचायत विकास आराखड्याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत क्षयरोगमुक्त गावासाठी पंचायतीची भूमिका, क्षयरोगमुक्त पंचायतीसाठी आवश्यक मुद्दे, प्रमाणीकरण प्रक्रिया, ग्रामपंचायत विकास योजनेत क्षयरोगमुक्त बाबींचा समावेश, क्षयरोग मुक्त पंचायत, निरोगी गाव योजना आदी विषयांवर इतर तज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत राज्यभरातील ग्रामपंचायत प्रशिक्षण केंद्रांचे प्राचार्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा क्षयरोग अधिकारी व निवडक गटविकास अधिकारी, आरोग्य विभाग व पंचायत राज विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

You may have missed