Abhay Bhor Demands Appointment of Special Officer for Resolving Issues in Pimpri-Chinchwad MIDC पिंपरी-चिंचवड एमआयडीसीच्या समस्यांसाठी विशेष अधिकारी नियुक्त करावेत, अभय भोर यांची मागणी
पिंपरी-चिंचवड एमआयडीसी हद्दीतील समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) विशेष अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल...