Pimpri-Chinchwad Municipal Corporation’s crackdown on unauthorized constructions in Chikhli continues पिंपरी-चिंचवड महापालिकेची चिखलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच
पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखलीतील कुदळवाडी-जाधववाडी भागात शनिवारीपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि...