Pune: 28-year-old woman killed in parking lot of IT company

Pune: 28-year-old woman killed in parking lot of IT company, friend arrested पुणे : आयटी कंपनीतील २८ वर्षीय तरुणीचा पार्किंगमध्ये हत्या, मित्राला अटक

पुणे, पुण्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेवर धारदार चाकूने...