कलंकवाद पेटला

देवेंद्र फडणवीस आपले माननीय उपमुख्यमंत्री, अरे काय हे तुमच्या नागपूरला कलंक आहे - उद्धव ठाकरे

काल नागपूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख कलंक असा केला आणि वादाला सुरुवात झाली

देवेंद्र फडणवीस आपले माननीय उपमुख्यमंत्री, अरे काय हे तुमच्या नागपूरला कलंक आहे - उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस आपले माननीय उपमुख्यमंत्री, अरे काय हे तुमच्या नागपूरला कलंक आहे – उद्धव ठाकरे

काल नागपूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख कलंक असा केला आणि वादाला सुरुवात झाली ठाकरे फडणवीस यांच्यामध्ये कलंकवाद पेटला.
भ्रष्टाचाराचे अनुरूप आरोप करणे. म्हणजे कलंकच ठाकरे यांचा पुन्हा फडणवीस वर निशाणा साधला.
तर ठाकरेंना मानसोपचार ची गरज म्हणत फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस आपले माननीय उपमुख्यमंत्री, अरे काय हे तुमच्या नागपूरला कलंक आहे हा.
त्यांची हालत अशी झालीये सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही.

कलंक हा शब्द कालपासून चांगला ट्रेंडिंगला आलेला आहे. जो तो येतो आणि कलंक या शब्दावर बोलत आहे.
याची सुरुवात केली उद्धव ठाकरे यांनी काल नागपूर येथील सभेत बोलताना.

निमित्त आहे ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचं. काल ठाकरे नागपूर मध्ये सभेमध्ये बोलताना फडणवीस यांच्यावरती संधीसाधू राजकारणाचा आरोप करण्यासाठी.
देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझा या चैनल वरील माझा कट्टा या कार्यक्रमात केलेल्या एका विधानाची व्हिडिओ क्लिप दाखवली.

काय म्हणाले फडणवीस या क्लिप मध्ये
आपण धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठला कुठलाही धर्म नाही.
एक वेळ रिकामे राहू. एक वेळ सत्तेशिवाय राहू. मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का ? मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेल. पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही नाही नाही नाही

उद्धव ठाकरे म्हणाले
नाही नाही नाही म्हणजे हो हो हो असा त्याचा अर्थ

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर आत्ताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरीत परिणाम झाला आहे.
त्यामुळे कदाचित त्यांना मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल.
मला या गोष्टीचं अत्यंत दुःख आहे. कदाचित त्यांना मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल.
अशा मानसिकतेतून एखादा व्यक्ती जर बोलत असेल तर मला असं वाटतं की त्यावर रिएक्शन देणेही योग्य नाही.
ही एक मानसिक स्थिती आहे. त्यावर रिएक्शन न दिलेली बरी.

आज पुन्हा झालेल्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले उद्धव ठाकरे
तुम्ही ज्या प्रकारे सगळ्यांना भ्रष्टाचाराचे आरोप करून कलंकित करत आहात आणि त्याच्यानंतर कलंकित करून बाजूला मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात स्थान देता तर त्या कुटुंबाने समाजात वापरायचं कसं एकदा तुम्ही त्यांच्या घरावर धाडी टाकतात सगळं काही त्यांच्या कलंकित करून टाकतात तो कलंक गिळून तुम्ही भले त्यांना मंत्री केलं तरी मग त्यांच्यावरचे आरोप खोटे होते का ? मग तुम्ही त्यांना भ्रष्टाचाराचा कलंका लावला म्हणजे माझा कलंक शब्द एवढा परिणामकारक असेल असं मला वाटलं नव्हतं

You may have missed